पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ओळंबा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ओळंबा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एका दोरीला गोल वजन लावलेले गवंड्यांचे एक हत्यार.

उदाहरणे : गवंड्याने ओळंब्याने भिंत सरळ रेषेत आहे की नाही हे पाहिले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दीवारें आदि बनाते समय उनकी सीध नापने का एक प्रकार का डोरेदार लट्टू जैसा उपकरण।

राजमिस्त्री दीवार पर साहुल लटका रहा है।
अधोलंब, अधोलम्ब, साहुल, सौल, सौला

The metal bob of a plumb line.

plumb, plumb bob, plummet
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.