पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ओज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ओज   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : एक प्रकारची दीप्ती.

उदाहरणे : त्याच्या डोळ्यात वेगळेच तेज होते.
नवीन चेंडूवर चकाकी व गुळगुळीतपणा असतो.

समानार्थी : चकाकी, चमक, झळाळी, तेज, रौनक, लकाकी

२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : भाषेतील जोरदारपणाचा गुण.

उदाहरणे : ओज हा सावरकरांच्या लिखाणाचा महत्वाचा गुण आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रचना का वह गुण जिससे पढ़ने-सुनने वाले के हृदय में उत्साह या जोश पैदा होता है।

ओज वीर सावरकर के लेखन की पहचान है।
ओज, ओजस्
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.