अर्थ : एप्रिल महिन्याच्या पहिल्या तारखेला एखाद्याची गंमत म्हणून त्याला मूर्ख बनविण्याची क्रिया.
उदाहरणे :
एप्रिलफूलचे प्रचलन युरोपात झाले होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अप्रैल मास की पहली तारीख को हँसी में मूर्ख बनाने की क्रिया।
अप्रैलफूल का प्रचलन यूरोप में हुआ था।A practical joke or trick played on the first day of April.
april fool