पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उत्तर-मध्यवर्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : उत्तर-मध्य भागाचा किंवा उत्तर-मध्य भागाशी संबंधित.

उदाहरणे : ह्या पर्वताच्या उत्तर-मध्यवर्ती भागात एक संत राहत आहेत.

समानार्थी : उत्तर-मध्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उत्तर-मध्य भाग का या उत्तर-मध्य भाग से संबंधित।

इस पर्वत के उत्तर-मध्यवर्ती भाग में एक संत रहते हैं।
उत्तर-मध्य, उत्तर-मध्यवर्ती, उत्तरी-मध्यवर्ती
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.