पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ईशान्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ईशान्य   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : उत्तर पूर्व यामधील दिशा.

उदाहरणे : ईशान्येचा आधिपती शिव आहे

समानार्थी : ईशान्य दिशा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उत्तर और पूर्व के बीच की उपदिशा या कोण।

उत्तर-पूर्व की ओर से हवा का एक तेज़ झोंका आया और उसके बाद बारिश शुरू हो गई।
इसान, ईशन, ईशान, ईशान कोण, ईसन, ईसान, उत्तर पूर्व, उत्तर-पूर्व, उत्तरपूर्व, पूर्वोत्तर, प्रागुत्तरा

The compass point midway between north and east. At 45 degrees.

ne, nor'-east, northeast, northeastward

ईशान्य   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : उत्तर-पूर्वेचा किंवा उत्तर-पूर्वाशी संबंधित.

उदाहरणे : भारताच्या ईशान्य क्षेत्रात कडाक्याची थंडी पडली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उत्तर-पूर्व का या उत्तर-पूर्व से संबंधित।

भारत के उत्तर-पूर्वी क्षेत्र में कड़ाके की ठंड पड़ रही है।
उत्तर पूर्वी, उत्तर-पूर्वी, उत्तरपूर्वी, उत्तरी पूर्वी, उत्तरी-पूर्वी, उत्तरीपूर्वी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.