अर्थ : कपड्याच्या सुरकुत्या नाहीशा करण्यासाठी वापरण्यात येणारे एक यंत्र.
उदाहरणे :
ही इस्त्री कालच विकत घेतली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Home appliance consisting of a flat metal base that is heated and used to smooth cloth.
iron, smoothing iron