अर्थ : स्वतःच्या गुणदोषांचे निरीक्षण करणारा.
उदाहरणे :
आत्मनिरीक्षक व्यक्ती आत्मनिरीक्षणाद्वारे बरोबर आपले दोष दूर करतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो स्वयं का निरीक्षण करता हो।
आत्मनिरीक्षक व्यक्ति आत्मनिरीक्षण द्वारा बराबर अपनी कमियों को दूर करता है।