सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : संरक्षण होईल असे ठिकाण.
उदाहरणे : अतिरेकी आश्रय शोधत गावात आले अचानक पाऊस आल्याने आम्ही आडोसा शोधू लागलो.
समानार्थी : आधार, आश्रय, आश्रयस्थान, आसरा, थारा
अर्थ : पलिकडले दिसणार नाही असा अडथळा.
उदाहरणे : रामूने पुस्तकाचा आडोसा करून विड्या लपवल्या.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
ऐसी रोक जिससे सामने की वस्तु दिखाई न पड़े।
स्थापित करा