पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आखडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आखडणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्या विकार इत्यादीमुळे शरीराच्या एखाद्या अवयवाची हालचाल करू न शकणे.

उदाहरणे : सीमाचे हातपाय हिवाळ्यात रोजच आखडतात.

समानार्थी : अखडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तनाव, सूजन आदि के कारण अंगों का हिल-डुल न सकना।

ठंडी के दिनों में मेरे हाथ-पैर अक्सर जकड़ते हैं।
जकड़ना
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या गोष्टीचा दिमाख दाखवणे.

उदाहरणे : तो खूप अकडतो.

समानार्थी : अकडणे, अक्कडबाजी करणे, ऐट करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शेखी दिखाना या घमंड दिखाना।

वह बहुत अकड़ता है।
अँकड़ना, अकड़ना, गर्व करना, शेखी दिखाना, शेखी बघारना
३. क्रियापद / घडणे

अर्थ : शरीराची नाडी, नस इत्यादी ताठ होणे.

उदाहरणे : माझी मान आखडली आहे.

समानार्थी : ताठरणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर की किसी नाड़ी, पेशी आदि का कड़ा होना।

मेरी गरदन अकड़ गई है।
अँकड़ना, अकड़ना, ऐंठना

Become stiff or stiffer.

He stiffened when he saw his boss enter the room.
stiffen

आखडणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : आखड्याची क्रिया.

उदाहरणे : मानेचे आखडणे त्रासदायक असते.

समानार्थी : उसण भरणे, धरणे, लचकणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अकड़ने या ऐंठने की क्रिया या भाव।

गर्दन की अकड़ के कारण मैं सिर नहीं हिला पा रही हूँ।
अकड़, ऐंठ, तनाव

A painful muscle spasm especially in the neck or back (`rick' and `wrick' are British).

crick, kink, rick, wrick
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : आख़डण्याची वा ताठ होण्याची क्रिया.

उदाहरणे : तापानंतर संपूर्ण अंग ताठर झाले होते.

समानार्थी : ताठरता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अकड़ने की क्रिया, अवस्था या भाव।

पैर की अकड़न के कारण चलने में तक़लीफ़ होती है।
अकड़न, ऐंठन

The property of moving with pain or difficulty.

He awoke with a painful stiffness in his neck.
stiffness
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.