पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अस्तित्ववादी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : अस्तित्ववाद ह्या तत्त्वज्ञानाची पुरस्कर्ती व्यक्ती.

उदाहरणे : व्यक्तीला निवडीचे स्वातंत्र्य असते मात्र निवडीविषयीचा निर्णय म्हणजे अंधारात घेतलेली उडी असते असे अस्तित्ववादी मानतात.

समानार्थी : अस्तित्त्ववादी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अस्तित्ववाद को मानने वाला व्यक्ति।

अस्तित्ववादी सदा अस्तित्व को सर्वोपरि मानते हैं।
अस्तित्ववादी

A philosopher who emphasizes freedom of choice and personal responsibility but who regards human existence in a hostile universe as unexplainable.

existential philosopher, existentialist, existentialist philosopher

अस्तित्ववादी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : अस्तित्ववादाशी संबंधित वा अस्तित्ववादाचा पुरस्कार करणारा.

उदाहरणे : त्यांच्या लेखनावर अस्तित्ववादी विचारसरणीचा प्रभाव असलेला स्पष्ट दिसून येतो.

समानार्थी : अस्तित्त्ववादी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अस्तित्ववाद से संबंधित या अस्तित्ववाद का समर्थन करने वाला।

उसके लेख में अस्तित्ववादी सोच का प्रभाव स्पष्ट रूप से दिखाई देता है।
अस्तित्ववादी

Relating to or involving existentialism.

Existentialist movement.
Existentialist philosophy.
The existentialist character of his ideas.
existentialist
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.