अर्थ : कोणाचेही साहाय्य नसलेला.
उदाहरणे :
असहाय माणसाला आधार देणे हे माझे कर्तव्य आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Lacking help.
unassistedअर्थ : कोंडीत सापडलेला.
उदाहरणे :
परिस्थितीपुढे हतबल झालेल्या मराठ्यांचा पानिपतच्या लढाईत पराभव झाला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Lacking in or deprived of strength or power.
Lying ill and helpless.