अर्थ : जे दाखवल्याने संकटातून सुटका होते असे पत्र.
उदाहरणे :
अभयपत्राशिवाय तुम्हाला इथून जाऊ दिले जाणार नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A document indicating permission to do something without restrictions.
The media representatives had special passes.