अर्थ : उष्ण प्रदेशात होणारे एक झुपकेदार झाड.
उदाहरणे :
तेथे अननस,आंबा इत्यादींच्या बागा आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A tropical American plant bearing a large fleshy edible fruit with a terminal tuft of stiff leaves. Widely cultivated in the tropics.
ananas comosus, pineapple, pineapple plantअर्थ : बाहेरील भाग काटेरी व आत पुष्कळ गर असलेले एक फळ.
उदाहरणे :
अननसाचा शिरा करतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :