पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंगछेद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अंगछेद   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : शरीराचा एखादा अवयव कापून वेगळा करण्याची क्रिया.

उदाहरणे : कर्करोगामुळे त्याच्या पायाचे अंगछेद करावे लागले.

समानार्थी : अंगविच्छेद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर का कोई अंग या अवयव काटकर निकालने या अलग करने की क्रिया।

कैंसर के कारण उसे अपने पैर का अंगछेदन कराना पड़ा।
अंगच्छेद, अंगछेद, अंगछेदन, अंगविच्छेद, अंगविच्छेदन

A surgical removal of all or part of a limb.

amputation
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.