पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अमरकोश आपले स्वागत आहे.

अमरकोश हा भारतीय भाषांचा एक अनोखा शब्दकोष आहे. हा शब्द ज्या संदर्भात वापरला जातो त्यानुसार अर्थ बदलतो. येथे शब्दांच्या विविध अर्थांचे वाक्य वाक्य वापर उदाहरणे आणि समानार्थी शब्दांसह तपशीलवार वर्णन केले आहे.

अमरकोशमध्ये मराठी भाषेचे चाळीस हजाराहून अधिक शब्द उपलब्ध आहेत. कृपया शोधण्यासाठी एक शब्द प्रविष्ट करा.

शब्दकोषातील यादृच्छिक शब्द खाली दर्शविला गेला आहे.

गोळा करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : (पसरलेल्या वस्तूंना )एका ठिकाणी आणून ठेवणे.

उदाहरणे : शेतकरी पसरलेले धान्य गोळा करत आहे.

समानार्थी : एकत्रित करणे, जमवणे, जमा करणे, पुंजवणे, पुंजविणे, पुंजाविणे, पुजावणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(बिखरी या फैली वस्तुओं को)एक जगह लाना या इकट्ठा करना।

किसान बिखरे अनाज को एकत्रित कर रहा है।
अँजोरना, अंजोरना, इकट्ठा करना, एकत्रित करना, बटोरना, समेटना

Assemble or get together.

Gather some stones.
Pull your thoughts together.
collect, garner, gather, pull together
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : आपल्या पक्षातील लोकांना एकत्र करणे.

उदाहरणे : भांडण करण्यासाठी राकेश लोकांना गोळा करत आहे.

समानार्थी : एकत्रित करणे, गोळावणे, गोळाविणे, जमवणे, जमा करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपने पक्ष के लोगों को एकत्र करना।

झगड़ा करने के लिए राकेश लोगों को गोलिया रहा है।
गोलियाना
उदाहरणादाखल मराठी शब्दकोषातून एक म्हण दाखवली आहे. इथे आणखीही म्हणी वाचता येतील.

म्हण - खऱ्याला मरण नाही

अर्थ : खरे कधीच लपत नाही.

वाक्य वापर : खऱ्याला मरण नसल्यामुळे प्रामाणिकपणा कधीही सोडू नये.

मराठी शब्दकोशाला भेट देण्यासाठी एखादे अक्षर निवडा.

क्ष त्र ज्ञ

अमरकोशमध्ये उपलब्ध मराठी मुहावरेसाठी येथे स्पर्श करा.