Meaning : चाळीस आणि चार मिळून होणारी संख्या.
Example :
वीस आणि चोवीस यांची बेरीज चव्वेचाळीस होते.
Synonyms : चव्वेचाळ, चव्वेचाळीस
Meaning : चाळीस अधिक चार.
Example :
माझी बहीण चव्वेचाळीस वर्षांची आहे.
Synonyms : चव्वेचाळ, चव्वेचाळीस