Meaning : इजराईलची राष्ट्रभाषा असलेली एक प्राचीन भाषा.
Example :
त्याने हिब्रूत एक कविता लिहिली आहे.
Synonyms : हिब्रू भाषा
Translation in other languages :
The ancient Canaanitic language of the Hebrews that has been revived as the official language of Israel.
hebrewMeaning : हिब्रू ह्या भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.
Example :
त्याने हिब्रू बायबलाचा मराठीत अनुवाद केला.
Meaning : ज्यू धर्माचा किंवा ज्यू धर्माशी संबंधित.
Example :
गीता ज्यू ग्रंथांचा अभ्यास करत आहे.
Synonyms : ज्यू
Translation in other languages :