Meaning : मैनेएवढा, पंख आणि शेपटीवर काळा रंग असलेला सोनेरी पिवळा पक्षी.
Example :
हरिद्रच्या डोळ्यापासून गेलेली काळी रेषा ठळकपणे दिसते.
Synonyms : कांचन, किवकिवा, चिल्हारा हळदकुडा, पवेश, पिवळा पक्षी, पीलक, हरदुली, हरिद्र, हलदून, हळदकुडा, हळदा, हळदिवो, हळदुनी, हळदुली, हळदोई
Translation in other languages :