Meaning : शिखांचे सहावे गुरू.
Example :
हरगोविंद हे सोळाशे सहा पासून सोळाशे चव्वेचाळीसपर्यंत शिखांचे गुरू होते.
Synonyms : गुरू हरगोविंद, हरगोविंद
Translation in other languages :
सिखों के छठवें गुरु।
हरगोविंद सोलह सौ छः से सोलह सौ चौवालिस तक सिखों के गुरु रहे।