Meaning : आपल्या इच्छेनुसार काम न करण्याच्या अवस्थेत असणे.
Example :
मी तुमचे काम करण्यासाठी लाचार आहे.
Synonyms : असहाय असणे, मजबूर आहे, लाचार असणे, विवश असणे
Translation in other languages :
ऐसी अवस्था में होना कि अपनी इच्छानुसार काम न कर पाना।
मैं आपका काम करने के लिए मजबूर हूँ।