Meaning : ज्याचा अंगीकार केला आहे असा.
Example :
त्याने अंगीकृत जबाबदारी नेटाने पार पाडली
Synonyms : अंगीकृत, आंगिकारलेला, पत्करलेला, स्वीकारलेला, हाती घेतलाला
Translation in other languages :
Meaning : ज्याचा स्वीकार केला गेला आहे असा.
Example :
ही योजना सरकारद्वारा स्वीकृत आहे.
Synonyms : -मान्य, मान्य, मान्यताप्राप्त