Meaning : इतरांच्या आधीन नसण्याची, स्वतंत्र असण्याची अवस्था.
Example :
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान केले.
Synonyms : स्वतंत्रता, स्वातंत्र्य
Translation in other languages :
किसी दूसरे के अधीन नहीं बल्कि स्वयं अपने अधीन या स्वतंत्र होने की अवस्था या भाव।
वह स्वाधीनता की लड़ाई लड़ रहा है।Meaning : एखाद्या प्रदेशावर असलेली त्या प्रदेशातील लोकांची सत्ता.
Example :
इंग्रजांविरुद्ध लढून भारतीयांनी स्वराज्य मिळवले
Translation in other languages :