Meaning : स्फटिकापासून बनलेला.
Example :
ही मूर्ती स्फटिकी आहे.
Translation in other languages :
Meaning : ज्याचा आकार, रंग-रूप किंवा गुण स्फटिकासारखा आहे असा.
Example :
अल्कलॉइडे ही रंगहीन, स्थायू, स्फटिकी व आम्लारी असतात.
Translation in other languages :
जिसका रंग-रूप या आकार-प्रकार या गुण स्फटिक की तरह हो।
स्फटिकाभ पदार्थ श्लेष्मी पदार्थों की तुलना में अधिक शीघ्रता से विसरित होते हैं।