Meaning : महाराष्ट्रातील एक शहर.
Example :
सोलापूर शहराच्या मध्यावर सिद्धेश्वर तलाव आहे.
Translation in other languages :
भारत के महाराष्ट्र प्रांत का एक शहर।
यह मार्ग सोलापुर से होकर जाता है।Meaning : महाराष्ट्रातील एक जिल्हा.
Example :
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे विठोबा रखुमाईचे प्राचीन मंदिर आहे.
Synonyms : सोलापूर जिल्हा
Translation in other languages :
भारत के महाराष्ट्र प्रांत का एक जिला।
सोलापुर जिले की चादरें बहुत प्रसिद्ध हैं।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory