Meaning : सूर्य व त्याच्या भोवती फिरणारे इतर ग्रह.
Example :
साधारणपणे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी सूर्यमाला तयार झाली.
Synonyms : सूर्यमंडळ, सूर्यमाला, सौरमंडळ
Translation in other languages :
The sun with the celestial bodies that revolve around it in its gravitational field.
solar system