Meaning : वर्ष, महिना इत्यादींचा आरंभ होणे.
Example :
गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष लागते.
Synonyms : लागणे, श्रीगणेशा होणे, सुरवात होणे
Meaning : एखाद्या गोष्टीची किंवा कार्याची सुरवात होणे.
Example :
भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध सुरू झाले.