Meaning : एक प्रकारचा आंबा.
Example :
ह्या वर्षी सिंगापुर ह्या आंब्याचा निर्यात कमी झाला.
Synonyms : सिंगापुरी आंबा, सिंगापूर
Translation in other languages :
Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.
mangoMeaning : सिंगापुर ह्या आंब्याचे झाड.
Example :
तो आपल्या बागिच्यात सिंगापुरी ह्या आंब्याचे झाड लावण्याच्या विचारात आहे.
Synonyms : सिंगापूर
Translation in other languages :
Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango treeMeaning : सिंगापुरचे रहिवासी.
Example :
आसिफ हल्ली एका सिंगापुर्यासोबत व्यापार करू लागला आहे.
Synonyms : सिंगापुरवासी
Translation in other languages :
सिंगापुर के निवासी।
आसिफ़ अभी-अभी एक सिंगापुरी के साथ व्यापार करने लगा है।An inhabitant of Singapore.
singaporeanMeaning : सिंगापुरचा किंवा सिंगापुरशी संबंधित.
Example :
हे कपडे सिंगापुरी रेशमाचे आहेत.
Translation in other languages :