Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : प्रत्येक आठवड्यात निघणारे नियतकालिक.
Example : ज्योतिबांनी दीनबंधू नावाचे साप्ताहिक काढले.
Translation in other languages :हिन्दी English
हर हफ्ते निकलने वाला नियतकालिक।
A periodical that is published every week (or 52 issues per year).
Meaning : आठवड्यासंबंधीचा.
Example : बँक आपल्या गुंतवणूकदारांना भारतीय शेअरबाजाराची माहिती देणारी एक साप्ताहिक पत्रिका विनामूल्य देते.
Translation in other languages :हिन्दी
सप्ताह का या सप्ताह संबंधी।
Install App