Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पन्नास अधिक दहा मिळून होणारी संख्या.
Example : बाईंनी साठापर्यंत अंक लिहायला सांगितले.
Meaning : पन्नास अधिक दहा.
Example : ह्या खोलीत साठ लोक बसले आहेत.
Synonyms : 60, ६०
Translation in other languages :हिन्दी English
पचास और दस।
Being ten more than fifty.
Install App