Meaning : सर्व पक्षांचा किंवा सर्व पक्षांशी संबंध ठेवणारा.
Example :
सर्वपक्षीय निर्णय मान्य असला पाहिजे.
Synonyms : सर्वपक्षीय
Translation in other languages :
Meaning : सर्व पक्षांनी सामुहिकरित्या केला जाणारा.
Example :
वित्तमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे.
Synonyms : सर्वपक्षीय
Translation in other languages :