Meaning : युगोस्लोव्हीया किंवा सर्बियातील लोकांची भाषा.
Example :
तो रशियायी गुप्तहेर सर्बियायी भाषेत बोलत होता.
Synonyms : सर्बियायी भाषा
Translation in other languages :
युगोस्लाविया या सरबिया के लोगों की भाषा।
वह रूसी जासूस सरबियाई जानता था।Meaning : सर्बियायी भाषेशी संबंधित किंवा सर्बियायी भाषेचा.
Example :
वाचनालयात लागलेल्या आगीत अनेक सर्बियायी पुस्तके भस्मसात झाली.