Meaning : सरळ रेषेभोवती वेढे घालत पुढे वा मागे जाणारा लांब व वर्तुळाकार असलेला.
Example :
डी एन एची रचना सर्पिल आहे.
Meaning : एका मध्यबिंदूभोवती क्रमशः वाढत्या अंतराने जाणार्या वर्तुळाकार रेषेने बनलेला.
Example :
काही आकाशगंगा सर्पिल असतात.
Synonyms : चक्राकार