Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : जिथे युद्ध होते ती जागा.
Example : तो रणभूमीवर येताच शत्रूची गाळण उडाली
Synonyms : धारातीर्थ, युद्धभूमी, रणक्षेत्र, रणभूमी, रणांगण, समरांगण
Install App