Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : सात दिवसांचा कालावधी.
Example : मी मागचा पूर्ण सप्ताह रजेवर होते.
Synonyms : हप्ता
Translation in other languages :हिन्दी English
सात दिनों की अवधि।
Any period of seven consecutive days.
Meaning : ज्यात प्रत्येक दिवसाला एक नाव असते असा, कालगणनेच्या एका विशिष्ट प्रकारातील सात दिवसांचा कालावधी.
Example : या सप्ताहात मी दोन दिवस सुटीवर होतो.
Synonyms : आठवडा, हप्ता
सोमवार से रविवार तक के सात दिन।
A period of seven consecutive days starting on Sunday.
Install App