Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : धर्म किंवा अध्यात्मसंबंधी जिथे चर्चा केली जाते असा गट.
Example : त्याला सत्संगात बसायला आवडते.
Translation in other languages :हिन्दी
वह समाज जिसमें धर्म या आध्यात्म-संबंधी चर्चा होती हो।
Meaning : सद्गुणी माणसांची साथ किंवा सहवास.
Example : सत्संग केल्याने नैतिक विकास होतो.
Synonyms : सत्संगति
अच्छे लोगों या सज्जनों का साथ।
Install App