Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्याचा भाग वा अंश एकमेकांना खेटून आहेत असा.
Example : कालडोंगरीची झाडी घनदाट आहे.
Synonyms : गच्च, गर्द, गुडुप, घनघोर, घनदाट, घोर, दाट, निबिड
Translation in other languages :हिन्दी
जिसके अवयव या अंश पास-पास या सटे हों या जो बहुत पास-पास हों।
Meaning : ज्याच्या भागांचे वा अंशांचे दर एकक क्षेत्रफळाशी अथवा दर एकक घनफळाशी असणारे प्रमाण हे सर्वसामान्याच्या तुलनेत अधिक आहे असा.
Example : कोलडोंगरीची झाडी घनदाट आहे.
पास-पास बसा हुआ।
Install App