Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : प्राप्त करून घेणे.
Example : त्याने लोकांना मदत करून सुख मिळवले.
Synonyms : मिळवणे
Meaning : ताबा मिळवणे.
Example : अशोकने कलिंगावर विजय मिळवला.
Synonyms : प्राप्त करणे, मिळवणे, मिळविणे
Translation in other languages :हिन्दी
अपने अधिकार में करना।
Install App