Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word संचारबंदी from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

Meaning : काही विशिष्ट प्रसंगी शांतता आणि सुव्यवस्था राखणे सोपे जावे म्हणून जनतेला सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास वा जमाव करण्यास काही कालावधीसाठी केलेली बंदी.

Example : शहरातली संचारबंदी चार तासांसाठी शिथिल करण्यात आली आहे.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।