Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मनुष्यबळ व प्राणी इत्यादिकांच्या साहाय्याने जमीन कसून पिके काढण्यापर्यंतचे सर्व काम.
Example : शेतकरी ऊन्हापावसाची तमा न बाळगता आपले शेतकाम करत असतो
Synonyms : कृषिकर्म, शेतगी, शेती
Install App