Meaning : देशाच्या राज्यकारभाराची पद्धती.
Example :
चीनमधील राज्यपद्धती कशी आहे?
Synonyms : राज्यपद्धती, राज्यप्रणाली, राज्यव्यवस्था, शासनपद्धती, शासनव्यवस्था
Translation in other languages :
देश के शासन की कोई प्रणाली।
भारत में शासन-तंत्र लोकप्रधान है।