Meaning : राज्याच्या कारभाराचे नियंत्रण आणि व्यवस्था.
Example :
भ्रष्ट लोकांच्या हाती शासन असणे हे लोकहिताला बाधक आहे
Synonyms : प्रशासन, राज्यकारभार, राज्यव्यवस्था, शासनव्यवस्था, सत्ता, सरकार
Translation in other languages :
राज्य के कार्यों का प्रबंध और संचालन।
आजकल देश का शासन भ्रष्टाचारियों के हाथ में है।Meaning : अपराधाबद्दल भोगावे लागणारे शारीरिक कष्ट वा आर्थिक नुकसान.
Example :
गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे.
Translation in other languages :
Meaning : राज्याच्या कारभाराचे नियंत्रण आणि व्यवस्था करणारी संस्था.
Example :
शासनाने विकासकामांवर भर दिला पाहिजे.
Synonyms : सरकार
Translation in other languages :
The organization that is the governing authority of a political unit.
The government reduced taxes.