Meaning : ज्वारीच्या जातीचे एक पिक जे साधारणतः हिवाळ्यात येते.
Example :
ह्यावर्षी शाळू चांगला आला आहे.
Translation in other languages :
+ ज्वार की जाति का एक पौधा जिसे प्रायः ठंड में उगाया जाता है।
उसने अपने खेत में शालू बोया है।Meaning : ज्वारीच्या एका जातीच्या पिकापासून मिळणारे धान्य.
Example :
शाळूची भाकरी त्याला खूप आवडते.
Translation in other languages :