Meaning : लिहिण्यासाठी बनवलेला रंगीत द्रव पदार्थ.
Example :
शाईचा उपयोग लिहिण्याची सुरवात झाल्यानंतर बर्याच काळाने झाला
Translation in other languages :
A liquid used for printing or writing or drawing.
inkMeaning : लोखंडाच्या किसापासून तयार केलेले मृदंग, पखवाज इत्यादीस लावण्याचे लुकण.
Example :
तबल्याची शाई उडाली आहे
Synonyms : पुडी
Translation in other languages :