Meaning : अव्यवहारी असण्याची अवस्था किंवा भाव.
Example :
त्याच्या अव्यवहारीपणामुळे मी दुःखी आहे.
Synonyms : अव्यवहारीपणा
Translation in other languages :
अव्यवहारिक होने की अवस्था या भाव।
उसकी अव्यवहारिकता से मैं खिन्न हूँ।Concerned with theoretical possibilities rather than actual use.
impracticality