Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एकाच पदावर काम करीत राहिल्यास सुरूवातीपासून अखेरपर्यंत पगारात वाढ कशी होईल, हे ठरवून दिलेला तपशील.
Example : दर पाच वर्षांनी कर्मचार्यांची वेतश्रेणी ठरवली जाते.
Synonyms : पगारमान, वेतनमान
Translation in other languages :हिन्दी
वेतन का वह मान जिसके अनुसार किसी पद पर काम करनेवाले पदाधिकारी को वेतन दिया जाता है।
Install App