Meaning : एकाच पदावर काम करीत राहिल्यास सुरूवातीपासून अखेरपर्यंत पगारात वाढ कशी होईल, हे ठरवून दिलेला तपशील.
Example :
दर पाच वर्षांनी कर्मचार्यांची वेतश्रेणी ठरवली जाते.
Synonyms : पगारमान, वेतनश्रेणी
Translation in other languages :