Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : दहा अधिक दहा मिळून होणारी संख्या.
Example : विसाचा पाचवा भाग म्हणजे चार
Meaning : कोणत्याही इंग्रजी महिन्यात विसाव्या दिवशी येणारी तारीख.
Example : ह्या महिन्याच्या वीसला रमेशचा वाढदिवस आहे.
Synonyms : वीस तारीख, २०, २० तारीख
Meaning : दहा अधिक दहा.
Example : अरुण वीस वर्षाचा आहे
Install App