Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एका निश्चित काळानंतर होणारी विश्वस्तरीय खेळ प्रतियोगिता.
Example : आगामी विश्वचषक भारतच जिंकेल.
Synonyms : वर्ल्ड कप
Meaning : अंतराष्ट्रीय स्तरावर एका नियमित वेळी आयोजित केली जाणारी क्रिडा स्पर्धा ज्यात कित्येक देश भाग घेतात.
Example : ह्यावेळी क्रिकेटचा विश्वचषक भारताने जिंकला.
Synonyms : वर्ल्डकप, विश्वकप
Install App