Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कोणतीही क्रिया थांबवण्याकरता त्याविरुद्ध केलेली क्रिया.
Example : मुखविवरात श्वासाला होणारा प्रतिरोध ध्वनी निर्माण करतो
Synonyms : अटकाव, अडथळा, अडवणूक, प्रतिरोध
Meaning : मान्य न करण्याची क्रिया किंवा भाव.
Example : त्याने आपली अस्वीकृती दर्शवली
Synonyms : असम्मती, अस्वीकृती, नकार
Translation in other languages :हिन्दी English
स्वीकार न करने की क्रिया या भाव।
The act of disapproving or condemning.
Install App