Meaning : दरवर्षी आयोजित होणारी एक खूपच जुनी आणि प्रसिद्ध टेनिस विजेती स्पर्धा.
Example :
विम्बलडनमध्ये भाग घेणारी ती सर्वाधिक लहान खेळाडू आहे.
विम्बलडन ही विम्बलडन ह्या ठिकाणी गवताळ मैदानावर खेळली जाते.
Synonyms : विम्बलडन टेनिस स्पर्धा
Translation in other languages :
Meaning : जिथे वार्षिक आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा खेळली जाते असे लंडनमधील एक ठिकाण.
Example :
विम्बलडन हे एक उपनगर आहे.